सुविधा

बँक शाखा व ATM

उपबाजार आवार धानोरा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा व ATM सुविधा उपलब्ध आहे.