उपक्रम

शेतमाल ऑनलाईन नोंदणी व मार्गदर्शन

बाजार समिती गडचिरोलीचे मुख्य मार्केट यार्ड वर शासनाचे आधारभूत किमंत योजना खरेदी केंद्र सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमाल विक्री साठी ऑनलाईन विक्री साठी नोंदणी , विक्री केंद्रृ तसेच विक्री पश्चात मिळणारे अनुदान यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते .