उपक्रम

धानोरा उपबाजार – आदिवासी भागात खरेदी केंद्र संचालन

बाजार समिती गडचिरोलीचे उपबाजार आवार धानोरा येथे असुन संपूर्ण धानोरा तालुका हा अतिदुर्गम व संवेदनशिल म्हणून घोषित झालेला आाहे. त्यामुळे या भागात आदिवासी विकास महामंडळ यांचे मार्फतिने विविध आदिवासी संस्था यांचे मार्फतीने खरेदी केंद्र उघडून शेतमालाचे आधारभूत किंमतीने शेतमालाचे खरेदी करण्यात येते.